Bharat Krushi Udyog
@bharatkrushi
Áskrifendur
áhorf
Myndbönd
API
20K
YouTube áskrifendateljari í beinni
Loading Advanced Analytics...
Bharat Krushi Udyog
"शेती तुमची तंत्रसेवा आमची"
🎥 केळी पिकावरील शास्त्रोक्त माहिती व सेंद्रिय शेती मार्गदर्शन 🍌
🌱 या चॅनल मध्ये आपण जाणून घेणार आहोत —
✅ केळी पिकाची शास्त्रोक्त लागवड पद्धती
✅ सेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादनाचे फायदे
✅ फर्टिगेशन (Fertigation) तंत्रज्ञानाचा योग्य वापर
✅ केळी निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्ता निकष
✅ शेतकऱ्यांना जास्त उत्पादन आणि चांगला दर मिळवण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन
📘 हा चॅनल भारत कृषी उद्योग कडून सादर केला असून, आधुनिक शेतीत केळी पिकाचे व्यवस्थापन व उत्पादनवाढ यावर सखोल माहिती दिली आहे.
👨🌾 शेतकऱ्यांना सेंद्रिय व शाश्वत शेतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे हा आमचा उद्देश आहे.
🔔 चॅनल भारत कृषी उद्योग सबस्क्राईब करा आणि नवीन कृषी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री व शेतीविषयक अद्ययावत माहिती सर्वात आधी मिळवा!
Embed
Fylgstu með YouTube áskrifendum, áhorfum, samanburði höfunda og áföngum í rauntíma.
Myndbönd
केळी मध्ये Zink व Ferrous ची कमतरता परत परत का येते | 🍌
Uploaded
111
áhorf
12
Likes
2
Comments
About RealtimeSubCount.com
Fylgstu með YouTube áskrifendum, áhorfum, samanburði höfunda og áföngum í rauntíma.