Pakhawajplayer Vikas Belukar
@pakhawajplayervikasbelukar
Áskrifendur
áhorf
Myndbönd
API
70K
YouTube áskrifendateljari í beinni
Loading Advanced Analytics...
Pakhawajplayer Vikas Belukar
मी पखवाजसेवक,पखवाजअलंकार श्री विकासदादा बेलुकर..तालविकास पखवाज वारकरी गुरुकुल नाशिक(त्र्यंबकेश्वर)
माझे गुरूवर्य
वै गुरूवर्य सोपानकाका सहाणे, मृदंगअलंकार श्री अशोकजी महाराज पांचाळ गुरूजी,
श्री केशवजी जगदाळे गुरूजी
तसेच..
मी 2018 पासुन ज्यांच्याकडे पखवाज अध्ययनाची सेवा करतोय ...!
अशे माझे गुरूवर्य पद्मश्री तालयोगी पं सुरेशजी तळवलकर गुरूजी यांच्या आशिर्वादाने
कैवल्यसाम्राज्याचक्रव्रर्ती माऊलींच्या चरण सानिध्यात जे काही प्राप्त झालंय, होतय ते सर्व इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी Pakhawajplayer Vikasbelukar हा युट्युब चँनल सुरु केला आहे.
यामध्ये वारकरी संप्रदायीक चाली,अभंगवाणी, शास्त्रीय गायन मला सुचलेले नवनवीन प्रयोग ,पखावज सोलो वादन, पखावज संबधी सर्वच यामध्ये असेल.
परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत
यासाठी आपलं सर्वांचं प्रेम व आशिर्वादाची ऊर्जा नेहमी सोबत राहो ही सदीच्छा...!
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र |
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र |
तया आठविता महापुण्यराशी|
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ||👏🏻❤️😊
Presented by
Shree Vikas belukar
Embed
Fylgstu með YouTube áskrifendum, áhorfum, samanburði höfunda og áföngum í rauntíma.
Myndbönd
कीर्तनचाल जवळकेवणी सप्ताह २०२६।खिल्लारी गुरूजी। आकाशजी अरसुल। पखवाज श्री विकासदादा बेलुकर
Uploaded
1,332
áhorf
97
Likes
4
Comments
About RealtimeSubCount.com
Fylgstu með YouTube áskrifendum, áhorfum, samanburði höfunda og áföngum í rauntíma.